अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचा पुरावा
अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
पात्रता निकष
प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषि संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेले अत्यल्प, अल्प भूधारक शेतकऱ्यांना, अनु.जाती/ जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल.
मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केल्यानुसार निश्चित केलेल्या तांत्रिक निकषानुसार साहित्य असणे आवश्यक आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे परंतु, पाणी उपसा साधना अभावी पिक उत्पादनात घट येते अशा शेतकऱ्यांना लाभ देय राहील.
पाणी उपसा साधने उपलब्ध असलेले तसेच या घटकाचा इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ देय नाही.
मार्गदर्शक सूचनांमध्ये दिलेल्या तांत्रिक निकषाप्रमाणे साहित्य खरेदी करणे बंधनकारक राहील.
टीप
NA
बाब सूची
A3.8.2
पाईप (एचडीपी / पीव्हीसी)-६०० मी.
अनुदान
वर्ष : 1st Year
जास्तीत जास्त अनुदान मर्यादा : 75 %
जास्तीत जास्त अनुदान रक्कम (Rs.): 22500
टीप:
Total Applications : 166986
Total PreSanction : 65900
Total Disbursement : 27643
Total disbursed (Rs.): 5,27,645739