- अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचा पुरावा
- अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीसाठी तलाठी/तहसिलदार यांचेकडील प्रमाणपत्र
- विधवा, परितक्त्या महिला व घटस्फोटीत महिलांकरिता ग्रामसेवक यांचे अभिप्राय
- विधवा, परितक्त्या महिला व घटस्फोटीत महिला यांचे स्वयंघोषणा पत्र
- खरेदी समितीचे प्रमाणपत्र
- अर्जदाराचा ७/१२ व ८ अ उतारा (जमीन धारक लाभार्थीकरिता लागू)