अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचा पुरावा
अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
पात्रता निकष
प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषि संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेले अत्यल्प, अल्प भूधारक शेतकऱ्यांना, अनु.जाती/ जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल.
निवडलेल्या आकारमानाच्या शेततळ्यासाठी तांत्रिक निकषानुसार योग्य जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे.
मार्गदर्शक सुचनेमधील आराखड्याप्रमाणे (DESIGN) व तांत्रिक निकषाप्रमाणे साहित्य वापरून प्रकल्प पूर्ण करणे बंधनकारक राहील.
इतर कोणत्याही शासकीय योजनेतून अथवा शेतकऱ्याने आकारमानानुसार स्वत: इनलेट आउटलेट विरहित शेततळे केले असल्यास अस्तरीकरण या घटकासाठी शेतकरी पात्र राहील.
नैसर्गिक आपत्तीमुळे अस्तरीकरणास कोणत्याही प्रकारची हानी पोहोचल्यास नुकसान भरपाई अनुज्ञेय राहणार नाही.
मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केल्यानुसार शेततळ्याचा प्रकार, आकारमानानुसार व निश्चित केलेल्या तांत्रिक निकषानुसार अस्तरीकरणाचा खर्च अनुदानासाठी ग्राह्य धरला जाईल.
या घटकाकरिता इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत पुन्हा लाभ मिळणार नाही.
टीप
NA
बाब सूची
A3.3.3.A-2
शेततळे अस्तरीकरण (२० X १५ X ३ मीटर.)
अनुदान
वर्ष : 1st Year
जास्तीत जास्त अनुदान मर्यादा : 75 %
जास्तीत जास्त अनुदान रक्कम (Rs.): 47397
टीप:
Total Applications : 303
Total PreSanction : 101
Total Disbursement : 30
Total disbursed (Rs.): 1,273033
A3.3.3.A-3
शेततळे अस्तरीकरण (२० X २० X ३ मीटर.)
अनुदान
वर्ष : 1st Year
जास्तीत जास्त अनुदान मर्यादा : 75 %
जास्तीत जास्त अनुदान रक्कम (Rs.): 61827
टीप:
Total Applications : 459
Total PreSanction : 163
Total Disbursement : 50
Total disbursed (Rs.): 2,874092
A3.3.3.A-4
शेततळे अस्तरीकरण (२५ X २० X ३ मीटर.)
अनुदान
वर्ष : 1st Year
जास्तीत जास्त अनुदान मर्यादा : 75 %
जास्तीत जास्त अनुदान रक्कम (Rs.): 74507
टीप:
Total Applications : 723
Total PreSanction : 366
Total Disbursement : 125
Total disbursed (Rs.): 8,665251
A3.3.3.A-5
शेततळे अस्तरीकरण (२५ X २५ X ३ मीटर.)
अनुदान
वर्ष : 1st Year
जास्तीत जास्त अनुदान मर्यादा : 75 %
जास्तीत जास्त अनुदान रक्कम (Rs.): 88050
टीप:
Total Applications : 1934
Total PreSanction : 900
Total Disbursement : 428
Total disbursed (Rs.): 35,007891
A3.3.3.A-6
शेततळे अस्तरीकरण (३० X २५ X ३ मीटर.)
अनुदान
वर्ष : 1st Year
जास्तीत जास्त अनुदान मर्यादा : 75 %
जास्तीत जास्त अनुदान रक्कम (Rs.): 101592
टीप:
Total Applications : 517
Total PreSanction : 210
Total Disbursement : 67
Total disbursed (Rs.): 5,700557
A3.3.3.A-7
शेततळे अस्तरीकरण (३० X ३० X ३ मीटर.)
अनुदान
वर्ष : 1st Year
जास्तीत जास्त अनुदान मर्यादा : 75 %
जास्तीत जास्त अनुदान रक्कम (Rs.): 117095
टीप:
Total Applications : 10983
Total PreSanction : 4747
Total Disbursement : 2368
Total disbursed (Rs.): 2,45,043714
A3.3.3.A-1
शेततळे अस्तरीकरण (१५ X १५ X ३ मीटर.)
अनुदान
वर्ष : 1st Year
जास्तीत जास्त अनुदान मर्यादा : 75 %
जास्तीत जास्त अनुदान रक्कम (Rs.): 42413
टीप:
Total Applications : 622
Total PreSanction : 125
Total Disbursement : 6
Total disbursed (Rs.): 210160