Image
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प
022-22153351
बाब

मधुमक्षिकापालन

आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचा ७/१२ व ८ अ उतारा
  • अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचा पुरावा
  • अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  • मधुमक्षिका पालनासाठी प्रशिक्षण प्रमाणपत्र
  • भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीसाठी तलाठी/तहसिलदार यांचेकडील प्रमाणपत्र
  • खरेदी समितीचे प्रमाणपत्र

पात्रता निकष

  • निवड केलेल्या लाभार्थ्यांना आवश्यकतेनुसार मधुमक्षिका पालनाचे आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येईल.
  • मधुमक्षिका पालनासाठी आवश्यक इतर व्यवस्था लाभार्थ्याने स्वत: करावयाची आहे.
  • या घटकाकरिता इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत पुन्हा लाभ मिळणार नाही.
  • प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषि संजीवनी समितीने (VCRMC) लाभार्थी निवडतांना भूमिहीन व्यक्ती, अत्यल्प व अल्प भूधारक शेतक यांमधील अनुसूचित जाती, जमाती, महिला, दिव्यांग व सर्वसाधारण शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल.
  • एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ देण्यात येईल.
  • लाभार्थीने सदरचा व्यवसाय हा किमान ३ वर्षे करणे आवश्यक आहे.

टीप

  • NA

बाब सूची