अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचा पुरावा
अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
पात्रता निकष
प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषि संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेले अत्यल्प, अल्प भूधारक शेतकऱ्यांना, अनु.जाती/ जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल.
मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केल्यानुसार निश्चित केलेल्या तांत्रिक निकषानुसार साहित्य असणे आवश्यक आहे.
या घटकाकरिता इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत पुन्हा लाभ मिळणार नाही.
युनिट उभारण्याकरिता जागा उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल.
युनिट उभारल्यानंतर ते व्यवस्थित सुरु राहण्यासाठी किमान दोन पशुधन उपलब्ध आहेत अशा शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल.
टीप
NA
बाब सूची
A2.6.1.A
गांडूळ खत (१० X ३ X २.५ फुट)
अनुदान
वर्ष : 1st Year
जास्तीत जास्त अनुदान मर्यादा : 75 %
जास्तीत जास्त अनुदान रक्कम (Rs.): 7500
टीप:
Total Applications : 16515
Total PreSanction : 8633
Total Disbursement : 336
Total disbursed (Rs.): 2,392251
A2.6.2
सेंद्रिय खत निर्मिती युनिट
अनुदान
वर्ष : 1st Year
जास्तीत जास्त अनुदान मर्यादा : 75 %
जास्तीत जास्त अनुदान रक्कम (Rs.): 4500
टीप:
Total Applications : 19494
Total PreSanction : 12622
Total Disbursement : 3322
Total disbursed (Rs.): 14,722751
A2.6.1.B
नाडेप कंपोस्ट उत्पादन युनिट (१० X ६ X ३ फुट)
अनुदान
वर्ष : 1st Year
जास्तीत जास्त अनुदान मर्यादा : 75 %
जास्तीत जास्त अनुदान रक्कम (Rs.): 7500
टीप:
Total Applications : 14903
Total PreSanction : 7970
Total Disbursement : 324
Total disbursed (Rs.): 2,322191